केंद्र सरकारच्या त्या निर्णयामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत, भाव झाले निम्मे – Marathi News | Grape farmers in Nashik district are in trouble, prices of grapes have collapsed due to onion export ban marathi news

[ad_1] निफाड, नाशिक, उमेश पारीक, दि. 6 फेब्रुवारी 2024 | शेतकऱ्यांसाठी शेती करणे अवघड होऊ लागली आहे. कधी ओला दुष्काळ, कधी कोरडा दुष्काळ, कधी अवकाळी पाऊस यामधून सुटल्यानंतर चांगले उत्पादन आल्यास शेतमालास दर मिळत नाही. कधी शेतमालास दर मिळाल्यास सरकारकडून निर्यातबंदीची घोषणा केली जाते. यामुळे शेतमालाचे दर बाजारात कोसळतात. केंद्र सरकारने ३१ मार्च २०२४ पर्यंत … Read more

शेतकऱ्याची कमाल, लाल नव्हे पांढऱ्या स्ट्रॉबेरेची शेती केली, पाहा काय आहे यात खास – Marathi News | The farmer farmed white strawberries, not red, so look what’s special

[ad_1] मुंबई | 3 फेब्रुवारी 2024 : चवीला गोड किंचित आबंट असणारी स्ट्रॉबेरी तुम्हाला आवडत असेल तर आता नवीन स्ट्रॉबेरी बाजारात येणार आहे. स्ट्रॉबेरी नेहमी लालच असते असे आपण पाहीले असेल. परंतू महाराष्ट्रातील एका शेतात अनोखी पांढऱ्या रंगाच्या स्ट्रॉबेरीची शेती केली जात आहे. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, भिलार आणि वाई परिसरात स्ट्रॉबेरीची शेती केली जाते. … Read more

टोमॅटोच्या झाडाला लागलेत बटाटे, शेतकऱ्यांना दुहेरी फायदा देणारे तंत्रज्ञान – Marathi News | Potatoes and tomato in one plant, tree grown in agricultural exhibition in Baramati marathi news

[ad_1] बारामती, पुणे, दि.21 जानेवारी 2024 | शेतकऱ्यांसाठी नवनवीन संशोधन कृषी विद्यापीठे आणि कृषी शास्त्रांकडून होत असते. शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाच्या फायदा व्हावा, देशातील अन्नधान्य उत्पादन वाढावे, हा उद्देश असतो. नवीन तंत्रज्ञानाची शेतकऱ्यांना माहिती करुन देण्यासाठी बारामतीमध्ये कृषी प्रदर्शन सुरु आहे. या कृषी प्रदर्शनात राज्यभरातील शेतकऱ्यांची गर्दी झाली आहे. कृषी प्रदर्शनात टोमॅटोच्या झाडाला बटाटे लावले झाड … Read more

Nandurbar Red Chillies | नंदूरबार बाजारपेठेत यंदा मिरच्यांची विक्रमी आवक, दर कोसळल्याने शेतकरी चिंतेत – Marathi News | In Nandurbar market this year, the price of chillies fell due to the arrival of more than two lakh quintals

[ad_1] जितेंद्र बैसाणे, टीव्ही 9 मराठी, प्रतिनिधी, नंदूरबार | 17 जानेवारी 2024 : देशातील दुसऱ्या क्रमांकांची मिरचीची बाजारपेठ म्हणून ओळख असणाऱ्या नंदुरबार बाजार समितीत यावर्षी मिरचीची विक्रमी आवक येत आहे. आतापर्यंत दोन लाख क्विंटल मिरचीची खरेदी झाली आहे. पुढील दीड महिना मिरचीची आवक अशीच सुरू राहण्याचे अंदाज बाजार समितीने व्यक्त केला आहे. मिरचीची आवक जादा … Read more

राज्यात अवकाळी, शेतकरी संकटात, अचानक आलेल्या पावसाने शेतीचे नुकसान – Marathi News | Unseasonal rain in many places in Maharashtra, damage to agricultural crops marathi news

[ad_1] पुणे, दि. 6 जानेवारी 2024 | राज्यातील अनेक भागांत पुन्हा अवकाळ पाऊस झाला आहे. हवामान विभागाने राज्यांत शुक्रवारी आणि शनिवारी पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार राज्यात आलेल्या या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत पाऊस झाला. शेत आणि शेतकऱ्यांना या पावसाचा फटका बसला. तसेच विधान परिषदेचे … Read more

PM Kisan 16th Installment Date | या दिवशी जमा होणार पीएम किसानचा हप्ता, अशी आहे अपडेट – Marathi News | When will the 16th installment of PM Kisan be deposited? An important update has arrived

[ad_1] नवी दिल्ली | 30 डिसेंबर 2023 : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना, केंद्र सरकारची महत्वकांक्षी योजनांपैकी एक आहे. या योजनेत मोदी सरकार प्रत्यके वर्षी कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपयांचे तीन हप्ते जमा करते. एकूण 6 हजार रुपये मोदी सरकार बँक खात्यात जमा करते. आतापर्यंत या योजनेतंर्गत एकूण 15 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात … Read more

Crop Insurance | पीक विम्यासाठी कृषी विभागाची अजब अट; शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट – Marathi News | Farmers benefit from crop insurance only if this crop is sown; Strange order of Agriculture Department

[ad_1] जितेंद्र बैसाणे, प्रतिनिधी, नंदुरबार | 22 डिसेंबर 2023 : राज्य सरकारने शेतकऱ्यांना एक रुपयांत पिक विमा देण्याचा मोठा गाजावाजा केला. पण नंदुरबार जिल्ह्यात या योजनेचे खरे स्वरुप समोर आले आहे. रब्बी हंगामात 3 हजार हेक्टरवर हरभरा पिकाचा पेरा झाला तरच पीक विम्याचा लाभ देण्याची अजब अट कृषी खात्याने घातली आहे. ज्या तालुक्यांनी 3 हजार … Read more

कांद्याने केला वांदा, ग्राहकांना मिळणार महाग कारण… – Marathi News | Onion export ban, market committees closed, onion will be expensive in the retail market

[ad_1] नाशिक, पुणे | 9 डिसेंबर 2023 : कांद्याचे बाजार भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी जाहीर केली आहे. त्यामुळे राज्यातील पुणे, नाशिक, सोलापूरसह राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये कांदा बंद पुकारण्यात आला. त्याचा परिणाम किरकोळ बाजारात होणार आहे. किरकोळ बाजारात आवक नसल्यामुळे कांदा महागणार आहे. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव सहप्रमुख 15 बाजार समिती आणि … Read more

शेतकऱ्याने लावला निळा, जांभाळा रंगाचा भात, मग चर्चा तर होणारच…फायदे तरी काय… – Marathi News | Blue rice planted by a farmer in Pune district, Rs. 250 per kg marathi news

[ad_1] विनय जगताप, मुळशी, पुणे | 8 डिसेंबर 2023 : पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील चिखलगाव येथील प्रयोगशील शेतकरी लहू मारुती फाले यांनी खरीप हंगामातील निळा भाताची यशस्वी लागवड केली आहे. मलेशिया आणि थायलंड येथे उत्पादित होणाऱ्या या निळसर गडद जांभळ्या रंगाच्या तांदळाची परिसरात सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेल्या या तांदळात लोह, … Read more

हे आहे ‘पॅशन’ फळ, पुण्यातील शेतकऱ्याने निवडली वेगळी वाट, केली लाखोंची कमाई – Marathi News | Farmer from Pune Indapur earned lakhs of rupees from passion fruit marathi news

[ad_1] राहुल ढवळे, इंदापूर, पुणे | 7 डिसेंबर 2023 : कधी दुष्काळ तर कधी महापूर यामुळे राज्यातला शेतकरी अनेकदा अडचणीत आला आहे. त्यातूनही पारंपारिक शेती सोडून काही शेतकरी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करतात. वेगळी वाट निवडणारे हे शेतकरी नवीन पीक पद्धती शोधून लाखो रुपये नफा मिळवत आहेत. पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यातल्या अशाच एका शेतकऱ्याने पारंपारिक पिके … Read more