शेतकऱ्यांवर कांदा पुन्हा रस्त्यावर फेकण्याची वेळ, दरात प्रचंड घसरणीमुळे शेतकरी संतप्त – Marathi News | Farmers in Nashik, Solapur are aggressive due to not getting good price for onion marathi news

[ad_1] सोलापूर बाजार समितीसमोर आंदोलन करताना शेतकरी उमेश पारीक, येवला, सोलापूर, दि.25 जानेवारी 2024 | कांदा निर्यातबंदीनंतर दररोज कांद्याच्या दरात घसरण होत आहे. निर्यातबंदीच्या निर्णयापूर्वी चार हजारांवर असणारे कांद्याचे दर आता हजाराच्या खाली आले आहे. कांदा आता सात महिन्यानंतर नीच्चांकी दरावर आहे. नाशिक जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आता हजार ते १२०० रुपयांपर्यंत कांद्याला दर … Read more

टोमॅटोच्या झाडाला लागलेत बटाटे, शेतकऱ्यांना दुहेरी फायदा देणारे तंत्रज्ञान – Marathi News | Potatoes and tomato in one plant, tree grown in agricultural exhibition in Baramati marathi news

[ad_1] बारामती, पुणे, दि.21 जानेवारी 2024 | शेतकऱ्यांसाठी नवनवीन संशोधन कृषी विद्यापीठे आणि कृषी शास्त्रांकडून होत असते. शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाच्या फायदा व्हावा, देशातील अन्नधान्य उत्पादन वाढावे, हा उद्देश असतो. नवीन तंत्रज्ञानाची शेतकऱ्यांना माहिती करुन देण्यासाठी बारामतीमध्ये कृषी प्रदर्शन सुरु आहे. या कृषी प्रदर्शनात राज्यभरातील शेतकऱ्यांची गर्दी झाली आहे. कृषी प्रदर्शनात टोमॅटोच्या झाडाला बटाटे लावले झाड … Read more

Pension | नोकरदारच नाही तर शेतकऱ्यांना पण पेन्शन! सरकार स्वतः देते गॅरंटी – Marathi News | PM Kisan Mandhan Yojana, Pradhan Mantri Sharm Yogi Maan Dhan Yojana the farmer gets the pension benefits, takes advantage

[ad_1] नवी दिल्ली | 18 जानेवारी 2024 : आयुष्याची संध्याकाळ आरामात जावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. अनेकांना वाटते नोकरदारांनाच उतारवयात पेन्शनचा लाभ मिळतो. पण तसो नाही. कष्टकरी वर्ग, मजूर, शेतकरी यांना सुद्धा पेन्शन मिळते. त्यासाठी केंद्र सरकारने योजना सुरु केल्या आहेत. त्याआधारे तुम्ही तुमचे भविष्य सुरक्षित करु शकता. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजना सुरु केली … Read more

Nandurbar Red Chillies | नंदूरबार बाजारपेठेत यंदा मिरच्यांची विक्रमी आवक, दर कोसळल्याने शेतकरी चिंतेत – Marathi News | In Nandurbar market this year, the price of chillies fell due to the arrival of more than two lakh quintals

[ad_1] जितेंद्र बैसाणे, टीव्ही 9 मराठी, प्रतिनिधी, नंदूरबार | 17 जानेवारी 2024 : देशातील दुसऱ्या क्रमांकांची मिरचीची बाजारपेठ म्हणून ओळख असणाऱ्या नंदुरबार बाजार समितीत यावर्षी मिरचीची विक्रमी आवक येत आहे. आतापर्यंत दोन लाख क्विंटल मिरचीची खरेदी झाली आहे. पुढील दीड महिना मिरचीची आवक अशीच सुरू राहण्याचे अंदाज बाजार समितीने व्यक्त केला आहे. मिरचीची आवक जादा … Read more

या जुगाडाने केली कमाल, गायी 40 टक्के अधिक दूध देतात – Marathi News | With this one trick, VR Glasses the cow gives 40 percent more milk, a maximum for Russia’s techno savvy farmers

[ad_1] नवी दिल्ली | 13 जानेवारी 2024 : तर जग झपाट्याने टेक्नोसॅव्ही, तंत्रज्ञानकुशल होत आहे. प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञान कधी कशी उपयोगी ठरेल हे सांगता येत नाही. असाच एक अभिनव प्रयोग रशियात सुरु आहे. रशियन कृषी विभागाने गायींचे दूध वाढविण्यासाठी तंत्रज्ञानाचा अंगिकार केला आहे. VR ग्लास हे तंत्रज्ञान सध्या तरुणाईत प्रचंड लोकप्रिय आहे. या तंत्रज्ञाना आधारे … Read more

Budget 2024 | थेट खात्यात जमा होतील 12000 रुपये, PM Kisan योजनेसाठी काय आहे प्लॅन – Marathi News | Budget 2024 | 12000 rupees will be deposited in the farmer’s account under the Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana, The Modi government is making big preparations, and it may be announced in the budget

[ad_1] नवी दिल्ली | 12 जानेवारी 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या बजेटमध्ये शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याची शक्यता आहे. एका अहवालानुसार, मोदी सरकार पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता दुप्पट करण्याची शक्यता आहे सध्या देशातील 11 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये मिळतात. ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात … Read more

दहा कोटी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, अर्थसंकल्पात मोदी सरकार देणार मोठे गिफ्ट – Marathi News | fund of the Farmers Samman Yojana will be increased from 6 thousand to 8 thousand in budget marathi news

[ad_1] नवी दिल्ली, दि. 10 जानेवारी 2024 | नरेंद्र मोदी सरकारचा टर्म २ चा हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. निवडणूक वर्ष असल्यामुळे हा अर्थसंकल्प अंतरिम अर्थसंकल्प आहे. परंतु एप्रिल- मे महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होणार आहे. यामुळे विविध वर्गांसाठी अर्थसंकल्पात चांगली तरतूद असणार आहे. शेतकऱ्यांना चांगले गिफ्ट देण्याची योजना मोदी सरकारने तयार केली आहे. अर्थसंकल्पातील या तरतुदीमुळे … Read more

कोण म्हणतं शेतीत उत्पन्न नाही?; स्ट्रॉबेरीतून लाखोंचं उत्पन्न मिळवणाऱ्या उच्च शिक्षित तरूणाची सक्सेस स्टोरी वाचा… – Marathi News | Nanded News Barad Balaji Upwar Famer Success story Strawberry farming Latest Marathi News

[ad_1] यशपाल भोसले, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, नांदेड | 09 जानेवारी 2024 : शेती व्यावसाय परवडत नाही. शेतीमध्ये उत्पन्न नाही. शेतीत जास्त गुंतवणूक करावी लागते. पण गुंतवणुकीच्या तुलनेत परतावा मिळत नाही, अशी ओरड आपण नेहमी ऐकतो. पण आज आम्ही तुम्हाला एक अशी सक्सेस स्टोरी सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला प्रेरणा मिळेल आणि तुमचीही पावलं शेती … Read more

राज्यात अवकाळी, शेतकरी संकटात, अचानक आलेल्या पावसाने शेतीचे नुकसान – Marathi News | Unseasonal rain in many places in Maharashtra, damage to agricultural crops marathi news

[ad_1] पुणे, दि. 6 जानेवारी 2024 | राज्यातील अनेक भागांत पुन्हा अवकाळ पाऊस झाला आहे. हवामान विभागाने राज्यांत शुक्रवारी आणि शनिवारी पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार राज्यात आलेल्या या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत पाऊस झाला. शेत आणि शेतकऱ्यांना या पावसाचा फटका बसला. तसेच विधान परिषदेचे … Read more

Budget 2024 | पीएम किसान योजनेची रक्कम वाढणार? केंद्रीय अर्थसंकल्पात मिळणार का गिफ्ट – Marathi News | Budget 2024 Will the installment of PM Kisan Yojana increase, will the central government give a gift to the farmers in the new year, or will there be disappointment

[ad_1] नवी दिल्ली | 5 जानेवारी 2024 : केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यास आता एका महिन्यापेक्षा कमी कालावधी उरला आहे. जनतेला अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा असतात. मोदी सरकारचे हे शेवटचे बजेट आहे. देशाच्या कृषी क्षेत्राला अर्थसंकल्पाकडून अधिक अपेक्षा आहे. शेतकऱ्यांना मालाला किमान हमीभाव, कर्जमाफी अशा अनेक सवलती हव्या आहेत. लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी केंद्र … Read more