PM Kisan 16th Installment Date | या दिवशी जमा होणार पीएम किसानचा हप्ता, अशी आहे अपडेट – Marathi News | When will the 16th installment of PM Kisan be deposited? An important update has arrived

[ad_1] नवी दिल्ली | 30 डिसेंबर 2023 : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना, केंद्र सरकारची महत्वकांक्षी योजनांपैकी एक आहे. या योजनेत मोदी सरकार प्रत्यके वर्षी कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपयांचे तीन हप्ते जमा करते. एकूण 6 हजार रुपये मोदी सरकार बँक खात्यात जमा करते. आतापर्यंत या योजनेतंर्गत एकूण 15 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात … Read more

राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हा अभ्यासक्रम, शाळा बंद बाबत शिक्षणमंत्री म्हणतात… – Marathi News | Griculture Education in Maharashtra from first standard minister Deepak Kesarkar informed marathi news

[ad_1] रत्नागिरी, दि.25 डिसेंबर | राज्यात शालेय अभ्यासक्रमात व्यापक बदल केले जात आहे. एकीकडे पटसंख्या नसलेल्या शाळांचे एकीकरणाची चर्चा सुरु असताना दुसरीकडे अभ्यासक्रम काळानुसार केला जात आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा कृषी विषय आहे. यामुळे शेतीचे शास्त्रशुद्ध ज्ञान मुलांना लहानपणापासून दिले जाणार आहे. मुलांना शेतीचे ज्ञान झाल्यास ते व्यावहारिक शेती करु शकतात. यामुळे राज्यात पहिलीपासून कृषी … Read more

यंदा गृहिणींना चपतीचे चटके बसणार…किचनचे बजेट कोलमडणार – Marathi News | Wheat cultivation has fallen in Pune district, wheat prices will increase marathi news

[ad_1] मावळ, पुणे, रणजित जाधव, दि.24 डिसेंबर | शेतीमध्ये गेल्या काही वर्षांत अनेक बदल झाले आहेत. तंत्रज्ञानाची कास धरत अनेक जण शेती करु लागले. परंतु शेती नेहमी फायद्याचा व्यवसाय राहिला नाही. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका नेहमी शेतीला बसतो. यंदा मॉन्सूनने सरासरी गाठली नाही. कमी पाऊस झाल्याचा परिणाम रब्बी हंगामावर झाला आहे. तसेच यंदा थंडी पडत नाही. … Read more

दहा कोटींची ही कार नव्हे, हा आहे काजू-बदाम खाणारा रेडा…पाहण्यासाठी गर्दीत होणारच – Marathi News | Golu 2 buffalo of ten crores entered the Patna farmers melava marathi news

[ad_1] नवी दिल्ली, दि.22 डिसेंबर | एखाद्या कारची किंमत दहा कोटी असेल तर तुम्हाला विश्वास बसेल. परंतु एखाद्या घोड्याची नव्हे तर रेड्याची किंमत दहा कोटी सांगितली तर…तुम्हाला आश्चर्य वाटेल. सध्या दहा कोटींच्या गोलू 2 रेड्याची चर्चा शेतकरी वर्गात नाही तर सर्वसामान्यांमध्येही सुरु आहे. बिहारची राजधानी पटनामध्ये सुरु असलेल्या शेतकरी मेळाव्यात हा रेडा आला आहे. त्याला … Read more

Crop Insurance | पीक विम्यासाठी कृषी विभागाची अजब अट; शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट – Marathi News | Farmers benefit from crop insurance only if this crop is sown; Strange order of Agriculture Department

[ad_1] जितेंद्र बैसाणे, प्रतिनिधी, नंदुरबार | 22 डिसेंबर 2023 : राज्य सरकारने शेतकऱ्यांना एक रुपयांत पिक विमा देण्याचा मोठा गाजावाजा केला. पण नंदुरबार जिल्ह्यात या योजनेचे खरे स्वरुप समोर आले आहे. रब्बी हंगामात 3 हजार हेक्टरवर हरभरा पिकाचा पेरा झाला तरच पीक विम्याचा लाभ देण्याची अजब अट कृषी खात्याने घातली आहे. ज्या तालुक्यांनी 3 हजार … Read more

कांदा उत्पादकांसाठी चांगली बातमी, केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय – Marathi News | Central government will purchase another two lakh tonnes of onion through NAFED marathi news

[ad_1] योगेश बोरसे, पुणे, दि.19 डिसेंबर | केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय लागू केला आहे. कांदा निर्यातबंदीचा निर्णय जाहीर झाल्यापासून कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. नाशिक, पुणे, सोलापूर बाजार समित्यांमध्ये पंधरा दिवसांपूर्वी कांद्याचे दर चार हजारांवर पोहचले होते. आता ते निम्म्यावर आले आहेत. यामुळे शेतकरी संतप्त झाले असून अनेक ठिकाणी केंद्र शासनाच्या निर्णयाविरोधात … Read more

कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांंसाठी शिंदे सरकारकडून भेट, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा – Marathi News | Chief Minister Eknath Shinde big announcement in the assembly for the farmers deprived of loan waiver

[ad_1] नागपूर : विधानसभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या योजनांची माहिती दिली. दीड वर्षामध्ये  44 हजार 278 कोटींची विक्रमी मदत केली असल्याचंं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. अवकाळी पाऊस, गारपीट आणि बळीराजाच्या समस्यांसंदर्भात विधानसभेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अल्पकालिन चर्चा उपस्थित केली होती. या घोषणा करताना एकनाथ शिंदे यांनी कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी मोठी … Read more

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिलासा काय?; विधानसभेत घोषणांचा पाऊस – Marathi News | Chief Minister Eknath Shinde made these announcements in the Legislative Assembly for the loss affected farmers

[ad_1] मुंबई : विधानसभेमध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केलेल्या मदतीची घोषणा केली आहे. आहेत. 32 जिल्ह्यांपैकी 26 जिल्ह्यांचे पंचनामे 100 टक्के पूर्ण आहेत. परभणी, अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर या 6 जिल्ह्यातील पंचनामे थोडेफार बाकी असल्याचं शिंदे म्हणाले.  नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कशा प्रकारे दिलास दिला आहे जाणून घ्या. … Read more

नंदुरबारच्या मिरची व्यापाऱ्याला लागली अवकाळी नजर, तब्बल 5 ते 7 कोटीचे नुकसान – Marathi News | 5 to 7 crore loss to chilli traders of Nandurbar due to unseasonal rain

[ad_1] नंदुरबार | 10 डिसेंबर 2023 : नंदुरबार बाजार समिती मिरच्यांच्या व्यापाऱ्यासाठी महाराष्ट्रातच नाही तर गुजरात आणि मध्य प्रदेशात देखील प्रसिद्ध आहे. गुजरातमधून या मिरच्यांना खूप मोठी मागणी आहे. परंतू अवकाळी पावसाने मिरच्यांच्या व्यापाऱ्याला अक्षरश: नजर लागली म्हणायची. नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीकडे मिरच्यांची आवक आल्यानंतर तिच्या साठवणूकीची योग्य यंत्रणा नाही. गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी … Read more

कांद्याने केला वांदा, ग्राहकांना मिळणार महाग कारण… – Marathi News | Onion export ban, market committees closed, onion will be expensive in the retail market

[ad_1] नाशिक, पुणे | 9 डिसेंबर 2023 : कांद्याचे बाजार भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी जाहीर केली आहे. त्यामुळे राज्यातील पुणे, नाशिक, सोलापूरसह राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये कांदा बंद पुकारण्यात आला. त्याचा परिणाम किरकोळ बाजारात होणार आहे. किरकोळ बाजारात आवक नसल्यामुळे कांदा महागणार आहे. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव सहप्रमुख 15 बाजार समिती आणि … Read more