Anandacha Shidha | गौरी गणपती व दिवाळीसाठी आनंदाचा शिधा मिळणार, या वस्तू मिळणार १८ ऑगस्ट २०२३ मंत्रिमंडळ निर्णय

Amhi Kastkar Aanandachi Shidha

राज्यातील १ कोटी ६५ लाख ६० हजार २५६ शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा मिळणार मुंबई, २१ ऑगस्ट २०२३: राज्यातील गरीब आणि गरजू कुटुंबांना गौरी गणपती आणि दिवाळीच्या सणासुदीत दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यानुसार, राज्यातील अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच औरंगाबाद आणि अमरावती विभागातील सर्व जिल्हे तसेच नागपूर विभागातील वर्धा अशा १४ … Read more