राज्यात उष्णतेच्या लाटेसह अवकाळी पावसाचा देखील अंदाज – Marathi News | Unseasonal rain in Maharashtra, temperature in the state will rise above 40 degrees marathi news

[ad_1] महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसमोर पुन्हा संकट निर्माण झाले आहे. राज्यातील नागरिक एकीकडे उन्हामुळे लाहीलाही होणार आहे. त्याचवेळी राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यातील अनेक ठिकाणी आज आणि उद्या अवकाळी पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. पुढील 48 तासांतमध्ये महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात ढगाळ वातावरणासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. विदर्भ, मराठवाड्यातील काही भागांत अवकाळी … Read more

युरियाला केंद्र सरकारचे बायबाय; दोन वर्षानंतर आयात बंद, हे आहे कारण – Marathi News | Goodbye to early to Urea; India will stop importing in the next two years says Mansukh Mandaviya, for whatever reason

[ad_1] युरिया हा शेतीतील महत्वाचा घटक, पोषण तत्वचं म्हणा ना, आहे. देशाला दरवर्षी जवळपास 350 लाख टन युरियाची गरज आहे. पण सरकारने वर्ष 2025 च्या अखेरपर्यंत युरिया आयात बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. देशाचे रसायने आणि खत मंत्री मनसुख मांडविया यांनी ही घोषणा केली. देश गेल्या 60-65 वर्षांपासून अन्नधान्य वाढीसाठी रसायने आणि खतांचा वापर करत … Read more

बाजार समित्या बंद, कोट्यवधींची उलाढाल ठप्प, काय आहे विषय – Marathi News | Krushi utpanna bazar off in Nashik district stopped crores turnover marathi news

[ad_1] लासलगावमधील बाजार समितीत लिलावासाठी आलेला कांदा लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नाशिक जिल्ह्यातील 15 प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील कांदा व शेतमाल लिलाव बंद झाला आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. बाजार समित्यांमध्ये आणलेला शेतमाल विक्री होत नाही. गेल्या आठ दिवसांपासून हा प्रकार सुरु आहे. माथाडी कामगारांनी हमाली, तोलाई आणि वाराई कपात करू नये या प्रश्नी … Read more

शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी, यंदा धो-धो पाऊस कोसळणार, सामान्य पावसाचा सलग दुसरा अंदाज – Marathi News | Monsoon 2024 Normal rainfall in India this year, Skymet forecast marathi news

[ad_1] मागील वर्षी देशातील अनेक भागांत सामान्य पेक्षा कमी पाऊस झाला होता. या कमी पावसाचा परिणामामुळे अनेक भागांत दुष्काळ निर्माण झाला होता. खरीप पिकानंतर रब्बी पिकांवर पावसाचा परिणाम झाला होता. आता यंदा मात्र सामान्य पाऊस होणार आहे. आशिया-पॅसिफिक इकॉनॉमिक को-ऑपरेशनच्या (अपेक) या संस्थेने काही दिवसांपूर्वी वर्तवलेल्या अंदाजानंतर स्कायमेटचा अंदाज आला आहे. देशभरात यंदाचा मान्सून सामान्य … Read more

अवकाळी पावसाने शेतीतील उभे पीक आडवे…निवडणुकीच्या रणधुमाळीत शेतकऱ्यांचे आश्रू पुसणार कोण?

[ad_1] नागपुरात एकीकडे राजकारणाचा पारा गरम झाला असताना पावसाने मात्र वातावरणात गारवा निर्माण केला आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. विदर्भात गेल्या तीन ते चार दिवसांपासून पाऊस सुरु आहे. अवकाळी पाऊस, गारपीटने विदर्भातील शेती शिवारात असणारे पीक उद्ध्वस्त झालंय. गारांच्या तडाख्याने टरबूज, डांगर तसचं इतर फळ, भाजीपाला, उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणात … Read more

Monsoon Rain: आनंदवार्ता, यंदा मान्सून मनसोक्त बरसणार, हवामान विभागाचा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज – Marathi News | Imd prediction for monsoon rains in 2024, this year above average monsoon marathi news

[ad_1] मागील वर्षे मान्सूनने देशातील अनेक भागांत तूट निर्माण केली. सरासरीपेक्षाही कमी पाऊस बरसला. परंतु यंदा मान्सून मनसोक्त बसरणार आहे. संपूर्ण देशांत ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान दमदार पाऊस होणार आहे. हवामान विभागाने यंदा मान्सून सामान्यपेक्षा जास्त असणार असल्याचे म्हटले आहे. मान्सून दीर्घ-काळाच्या सरासरीच्या (८७ सेंमी.) १०६ टक्के असेल, असा अंदाज आयएमडीकडून व्यक्त केला आहे. ‘ला … Read more

पीकविमा वाटप सुरु किती शेतकऱ्यांना मिळणार पिक विमा पहा सविस्तर pik vima 2024

pik vima

pik vima 2024 एचडीएफसी या एग्रो पीकविमा कंपनीच्या नामंजुरीमुळे जिल्हा कृषी अधीक्षक शिवराज घोरपडे यांना लोकप्रतिनिधीच्या रोषाला वारंवार सामोरे जावे लागत आहे. मात्र अजूनही या कंपनीने कृषी अधीक्षकांना महिती दिली नसली तरही पीकविमा वितरणास सुरुवात केली आहे अनेक शेतकऱ्यांना बँक खात्यात पैसे जमा झाल्याचे संदेश येत आहे. मात्र किती शेतकऱ्यांना पीकविमा मिळणार आहे हा प्रश्न कायम आहे … Read more

शंभर टक्के अनुदानावर मिळणारे झेरॉक्स मशीन व शिलाई मशीन, लाभ घेण्यासाठी या आत्ताच अर्ज करा | Zerox Mashin shilae Machine

शिलाई-मशीन-झेरॉक्स-मशीन-योजना

राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगार तरुणांची संख्या आहे किंवा अशा बेरोजगारांच्या संख्येला कमी करावे याचा प्रयत्न विविध प्रकारे केला जातो, व त्यामुळे विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येत असतात, जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग अंतर्गत शंभर टक्के अनुदान झेरॉक्स मशीन, शिलाई मशीनचे वाटप केले जाणार आहे. मागासवर्गीय व्यक्ती व दिव्यांग व्यक्ती या अनुदान योजना अंतर्गत लाभ घेऊ … Read more

शेतकऱ्यांना 1.5 लाखांचे कर्ज अवघ्या 10 मिनिटांत! राज्यातील या जिल्ह्याचा समावेश | Kisan Credit Card Loan

Marathi News Kisan Credit Card Loan to farmers in just 10 MINUTES

नवी दिल्ली | 15 March 2024 : देशातील शेतकऱ्यांना बँका अजूनही सहज कर्ज देत नाहीत. त्यांना कारणे दाखवून वाटाण्याच्या अक्षता लावण्यात येतात. ऐन गरजेच्यावेळी शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही अथवा त्यांना सावकराकडे धाव घ्यावी लागते. शेतकऱ्यांची ही अडचण ओळखून केंद्र सरकारने आता एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, शेतकऱ्यांना अवघ्या 10 मिनिटांत कर्ज पुरवठा होईल. देशातील … Read more

शेतकऱ्यांना अवघ्या 2 रुपयांत वीज! निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारची मोठी घोषणा – Marathi News | 24 24 hour electricity for farmers, Jagran will be closed to give water to crops, electricity will be available for just 2 rupees, what is the government’s plan Deputy Chief Minister Devendra Fadanavis Announced Scheme

[ad_1] मुंबई | 7 March 2024 : राज्यातील शेतकऱ्यांना आता 24 तास अगदी स्वस्तात वीज मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने याविषयीचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना अवघ्या दोन रुपयांत वीज मिळेल. या सर्व योजनेचा घोषवारा उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल. तर महावितरण ही नवरत्न कंपनी करण्याचा संकल्प ही त्यांनी सोडला. वीज कर्मचाऱ्यांच्या … Read more