काही तोडगा निघतोय का ? याकडे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या नजरा – Marathi News | Centre Gives Assurance As Asia’s Largest Onion Market Shut For Second Day

[ad_1] महाराष्ट्र : अहमदनगर (Ahmadnagar) जिल्ह्यातील राहुरी आणि श्रीरामपूर बाजार समितीत आज कांदा लिलाव बंद ठेवत व्यापा-यांनीही शेतक-यांच्या आंदोलनाला (protests against export duty) पाठींबा दिला आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलन केले जात असून केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात शेतकरी आक्रमक होताना दिसत आहेत. महाराष्टात (Centre Gives Assurance As Asia’s Largest Onion Market Shut For … Read more