Buldhana Bear attack : बकऱ्या चारणाऱ्या शेतकऱ्यावरती अस्वलाचा हल्ला, जीव वाचवण्यासाठी वृद्धाने लढवली अनोखी शक्कल – Marathi News | Buldhana Bear attack on farmer at dnyanganga wildlife sanctuary

[ad_1] गणेश सोलंकी, बुलढाणा : एखाद्या व्यक्तीवर प्राण्याने हल्ला (Buldhana Bear attack) केला असं आपण रोजचं ऐकत आहे. महाराष्ट्रात (maharashtra news) अशी घटना कुठे न कुठे तरी घडत असते. विशेष म्हणजे बिबट्याच्या हल्ल्याचं प्रमाण महाराष्ट्रात अधिक आहे. रोज बिबट्याच्या हल्ल्याच्या किंवा दिसणाऱ्याच्या घटना कानावर पडत आहेत. काल बुलढाणा (buldhana Bear) जिल्ह्यात शेळी चारण्यासाठी गेलेल्या एका … Read more