तिवटे यांनी काढलेल्या वांग्याच्या उत्पादनाच्या काढणीचाही खर्च या पैशातून निघणार नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या परिसरातील अनेक वांगी उत्पादक शेतकऱ्यांनी सांगा आम्ही जगायचं कसं असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

पुणेः सध्या देशातील शेतकऱ्यांची अवस्था बिकट बनत चालली आहे. एकीकडे पिकवलेल्या मालाला योग्य बाजारभाव मिळत नाही, तर दुसरीकडे शेतीसाठी लागणारे खते आणि बी बियणे महागाईमुळे शेतकऱ्यांना परवडत नाहीत अशी अवस्था आहे. त्यातच सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्याला दोन रुपयांचा चेक दिल्यानेही त्या मुद्यावर राजकीय नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
Web Title – आता तुम्हीच सांगा, शेतकऱ्यानं जगायचं कसं; 100 किलो वांग्याला मिळाले फक्त 66 रुपये… – Purandar News pune Eggplant 66 per 100 kg of brinjal produce only
