या रानभाज्या तुम्ही खाल्ल्यात का, महत्त्व जाणून व्हालं थक्क! – Marathi News | Akola NEWS Organized by Atma Ranbhajya Mahotsav

[ad_1] अकोला : रानभाज्या म्हणजे जंगलात आपोआप उगवणाऱ्या भाज्या. या रानभाज्या ग्रामीण भागात तसेच जंगल परिसरात जास्त प्रमाणात आपोआप होतात. त्यासाठी कुणी त्याची स्वतःहून लागवड करत नाही. त्यासाठी कुणी खत घालत नाही. कुणी रासायनिक फवारण्या करत नाही. त्यामुळे रानभाज्यांकडे रानमेवा म्हणून पाहिले जाते. या रानमेव्याची लज्जत काही औरच असते. या रानभाज्यांची लज्जत न्यारी. त्यामुळे या … Read more