शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी, यंदा धो-धो पाऊस कोसळणार, सामान्य पावसाचा सलग दुसरा अंदाज – Marathi News | Monsoon 2024 Normal rainfall in India this year, Skymet forecast marathi news

[ad_1] मागील वर्षी देशातील अनेक भागांत सामान्य पेक्षा कमी पाऊस झाला होता. या कमी पावसाचा परिणामामुळे अनेक भागांत दुष्काळ निर्माण झाला होता. खरीप पिकानंतर रब्बी पिकांवर पावसाचा परिणाम झाला होता. आता यंदा मात्र सामान्य पाऊस होणार आहे. आशिया-पॅसिफिक इकॉनॉमिक को-ऑपरेशनच्या (अपेक) या संस्थेने काही दिवसांपूर्वी वर्तवलेल्या अंदाजानंतर स्कायमेटचा अंदाज आला आहे. देशभरात यंदाचा मान्सून सामान्य … Read more

Monsoon Rain: आनंदवार्ता, यंदा मान्सून मनसोक्त बरसणार, हवामान विभागाचा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज – Marathi News | Imd prediction for monsoon rains in 2024, this year above average monsoon marathi news

[ad_1] मागील वर्षे मान्सूनने देशातील अनेक भागांत तूट निर्माण केली. सरासरीपेक्षाही कमी पाऊस बरसला. परंतु यंदा मान्सून मनसोक्त बसरणार आहे. संपूर्ण देशांत ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान दमदार पाऊस होणार आहे. हवामान विभागाने यंदा मान्सून सामान्यपेक्षा जास्त असणार असल्याचे म्हटले आहे. मान्सून दीर्घ-काळाच्या सरासरीच्या (८७ सेंमी.) १०६ टक्के असेल, असा अंदाज आयएमडीकडून व्यक्त केला आहे. ‘ला … Read more

PM Kisan | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आज बँलन्स तपासा, जमा होणार PM Kisan चा हप्ता – Marathi News | PM Kisan | Relief for farmers before the election! PM Kisan’s installment coming into the account, Prime Minister Narendra Modi will deposit the amount in the accounts of crores of farmers in the country from Yavatmal

[ad_1] नवी दिल्ली | 28 February 2024 : राज्यातील शेतकऱ्यांना अवकाळीने पुन्हा फटका दिला. गारपीटीने हातातोंडाशी आलेले पीक गेले. विदर्भासह मराठवाडा आणि राज्यातील इतर भागात नुकसान झाले. दरम्यान शेतकऱ्यांना आज पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Samman Nidhi Yojana) लाभ मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यवतमाळ दौऱ्यावर आहेत. यवतमाळ-नागपूर रस्त्यावरील भारी येथे त्यांचा … Read more

कांदा निर्यातबंदीबाबतच्या त्या बातमीवर महत्वाचे अपडेट, केंद्रीय सचिवांनी सांगितले… – Marathi News | Onion export ban remains, central government explanation marathi news

[ad_1] नवी दिल्ली, दि. 20 फेब्रुवारी 2024 | कांदा निर्यातबंदी हटवण्याची मागणी शेतकरी, राजकीय पक्षांकडून केली जात आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने आंदोलन केले. नाशिक जिल्ह्यात कांद्याचे लिलाव बंद पाडले होते. एका दिवसांपूर्वी कांदा निर्यातबंदी मागे घेतली गेल्याची बातमी आली होती. त्या बातमीनंतर किरकोळ बाजारात कांद्याचे दर वाढू लागले होते. त्यानंतर आता … Read more

Onion Export Ban | मोदी सरकारचा मोठा निर्णय; कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवली – Marathi News | Farmer on the Delhi border! Another big decision has been taken by the Modi government regarding the export of onions

[ad_1] नवी दिल्ली | 18 February 2024 : केंद्रातील मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. यापूर्वी लावण्यात आलेला कांद्यावरील निर्यात बंदी उठविण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली मंत्र्यांच्या समितीने कांद्याच्या निर्यातीला हिरवा झेंडा दाखवला. देशातील कांद्याच्या किंमतींना लगाम घालण्यासाठी सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी आणली होती. 31 मार्च 2024 पर्यंत ही निर्यात … Read more

शेतकरी आंदोलन कशासाठी? स्वामीनाथन यांचा C2+50% फॉर्मूला काय? – Marathi News | Farmers movement along with MSP to implement the Swaminathan report marathi news

[ad_1] नवी दिल्ली, दि. 14 फेब्रुवारी 2024 | देशातील पंजाब, हरियाणातील शेतकरी पुन्हा आक्रमक झाले आहेत. आपल्या विविध मागण्यांसाठी हजारो शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच केली आहे. या शेतकऱ्यांची सर्वात महत्त्वाची मागणी किमान आधारभूत किंमतीची (MSP) आहे. यासंदर्भात केंद्र सरकारने दोन वर्षांपूर्वी दिलेली आश्वासनेही पूर्ण केली नसल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे. यापूर्वी 2020 मध्ये शेतकऱ्यांनी दीर्घ … Read more

PM Kisan Yojana | प्रतिक्षा संपली! पीएम किसान योजनेचा 16 वा हप्ता या महिन्यात होणार जमा – Marathi News | PM Kisan Yojana Big update The 16th installment will be deposited in the bank on this day, these farmers will also benefit

[ad_1] नवी दिल्ली | 10 February 2024 : देशातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर घालण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार नावाजलेल्या योजनांची अंमलबजावणी करते. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (PM Kisan Yojana) ही लोकप्रिय योजना त्यातीलच एक आहे. या योजनेत दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात 6 हजार रुपयांच्या आर्थिक सहाय्य करण्यात येते. दोन हजारांचे तीन हप्ते लाभार्थी, पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा … Read more

दहा कोटी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, अर्थसंकल्पात मोदी सरकार देणार मोठे गिफ्ट – Marathi News | fund of the Farmers Samman Yojana will be increased from 6 thousand to 8 thousand in budget marathi news

[ad_1] नवी दिल्ली, दि. 10 जानेवारी 2024 | नरेंद्र मोदी सरकारचा टर्म २ चा हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. निवडणूक वर्ष असल्यामुळे हा अर्थसंकल्प अंतरिम अर्थसंकल्प आहे. परंतु एप्रिल- मे महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होणार आहे. यामुळे विविध वर्गांसाठी अर्थसंकल्पात चांगली तरतूद असणार आहे. शेतकऱ्यांना चांगले गिफ्ट देण्याची योजना मोदी सरकारने तयार केली आहे. अर्थसंकल्पातील या तरतुदीमुळे … Read more

PM Kisan 16th Installment Date | या दिवशी जमा होणार पीएम किसानचा हप्ता, अशी आहे अपडेट – Marathi News | When will the 16th installment of PM Kisan be deposited? An important update has arrived

[ad_1] नवी दिल्ली | 30 डिसेंबर 2023 : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना, केंद्र सरकारची महत्वकांक्षी योजनांपैकी एक आहे. या योजनेत मोदी सरकार प्रत्यके वर्षी कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपयांचे तीन हप्ते जमा करते. एकूण 6 हजार रुपये मोदी सरकार बँक खात्यात जमा करते. आतापर्यंत या योजनेतंर्गत एकूण 15 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात … Read more