धनंजय मुंडे यांच्यावर आरोपांची राळ, आता उत्तर देणार का?
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुरव्यानिशी आज राज्याच्या कृषी खात्याची अब्रू वेशिला टांगली. महायुती सरकारमध्ये गेल्यावेळी कृषी मंत्री धनंजय मुडे यांनी घोटाळ्याचा धडाकाच लावल्याचा मोठा आरोप त्यांनी केला. त्यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी विविध घोटाळ्याची मालिकाच समोर आणली. एकामागून एक यादीच वाचून दाखवली. त्यांच्या या गौप्यस्फोटामुळे कृषी विभागाची लक्तरं टांगल्या गेली. त्यांनी आता तरी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार की नाही असा सवाल केला.
बातमी अपडेट होत आहे…
Web Title – नॅनो युरिया, नॅनो डीएपीचा ८८ कोटींचा घोटाळा, अंजली दमानिया यांची आरोपांची लड, कृषी खात्यातील भ्रष्टचाराची वाचली यादी, धनंजय मुंडे पुन्हा अडचणीत – Marathi News | Agriculture Scam Nano Urea, Nano DAP 88 Crore Scam, Anjali Damania big claim, Read List of Corruption in Agriculture Department, Minister Dhananjay Munde in Trouble Again