मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

पीएम किसान योजनेत मोठा बदल; घरातील या सदस्यांचा पत्ता कट, बनवाबनवी करणारे रडारवर, नवीन नियमावली वाचली का? – Marathi News | PM Kisan Yojana Major changes; Only one Person from home can get benefits, Have these household name members been cut from the Beneficiary List, according to the new regulations?

PM Kisan Yojana Big Changes : पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेत, पीएम किसान योजनेत मोठा बदल झाला आहे. या नवीन नियमानुसार, घरातील इतर सदस्यांचा पत्ता कट होणार आहे. त्यामुळे योजनेत बनवाबनवी करणारे रडारवर येणार आहे.

पीएम किसान योजनेत मोठा बदल; घरातील या सदस्यांचा पत्ता कट, बनवाबनवी करणारे रडारवर, नवीन नियमावली वाचली का?

पीएम किसान योजना

KALYAN DESHMUKH

KALYAN DESHMUKH |
Updated on: Jan 18, 2025 | 10:22 AM

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेत मोठा बदल (PM Kisan Yojana Big Changes) झाला आहे. या योजनेतील बनवाबनवी करणारे रडारवर आले आहेत. नवीन नियमानुसार, घरातील या सदस्यांचा पत्ता लाभर्थ्यांच्या यादीतून गायब होणार आहेत. शेतकर्‍यांना सध्या 19 व्या हप्त्याची प्रतिक्षा आहे. हा हप्ता या महिन्याच्या अखेरीस मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यापूर्वीच ही मोठी अपडेट समोर आली आहे.

हे वाचलंत का? -  PM Kisan Yojana : अजून पण नाही मिळाला 18 वा हप्ता? मग येथे थेट करा तक्रार - Marathi News | PM Kisan Yojana, Still not received 18th installment? not credit 2000 rupees on your bank account Then complain directly here

बातमी अपडेट होत आहे…

हे सुद्धा वाचा

हे वाचलंत का? -  शेतकर्‍यांनो! खूपच कमी व्याजदरावर मिळेल 3 लाख रुपये; फक्त काढा हे कार्ड, पहा अर्ज प्रक्रिया..!


Web Title – पीएम किसान योजनेत मोठा बदल; घरातील या सदस्यांचा पत्ता कट, बनवाबनवी करणारे रडारवर, नवीन नियमावली वाचली का? – Marathi News | PM Kisan Yojana Major changes; Only one Person from home can get benefits, Have these household name members been cut from the Beneficiary List, according to the new regulations?

हे वाचलंत का? -  कांद्याने केला वांदा, ग्राहकांना मिळणार महाग कारण... - Marathi News | Onion export ban, market committees closed, onion will be expensive in the retail market

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj