तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार की नाही, हे तुम्हाला अगोदरच तपासता येणार आहे. त्यासाठी अधिकृत साईट pmkisan.gov.in ला भेट द्या. ‘Know Your Status’ वर क्लिक करा. या ठिकाणी नोंदणीकृत क्रमांक टाकून तपास करा.
Web Title – PM Kisan चा पैसा खात्यात जमा होणार की नाही? एका क्लिकवर जाणून घ्या – Marathi News | PM Kisan Yojana money will be deposited in the account or not? Find out in one click on status
हे वाचलंत का? - फक्त “याच” शेतकऱ्यांना मिळणार 13,600 रुपये प्रति हेक्टर, बघा यादीत तुमचे नाव आहे का?