मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

Farmer Loan Waiver : लाडक्या बहि‍णीने शेतकर्‍यांचा घास हिरावला; कर्जमाफीचा फैसला केव्हा? का ठरणार निवडणुकीचा जुमला – Marathi News | Farmer Loan Waiver Ladki Bahin Yojana When will the loan waiver be decided? Why will the election be a joke What Minister Manikrao Kokate

Farmer Loan Waiver Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील शेतकर्‍यांचा घास हिरावला. विधानसभा निवडणुकीवेळी लाडकी बहीण योजना पुढे पाच वर्षे सुरू राहील असे आश्वासन देण्यात आले. आता शेतकर्‍यांवर अशी संक्रांत आली आहे.

Farmer Loan Waiver : लाडक्या बहि‍णीने शेतकर्‍यांचा घास हिरावला; कर्जमाफीचा फैसला केव्हा? का ठरणार निवडणुकीचा जुमला

लाडकी बहीण योजना, शेतकरी कर्जमाफी योजना

KALYAN DESHMUKH

KALYAN DESHMUKH |
Updated on: Jan 05, 2025 | 3:15 PM

लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील शेतकर्‍यांचा घास हिरावला. विधानसभा निवडणुकीवेळी लाडकी बहीण योजना पुढे पाच वर्षे सुरू राहील असे आश्वासन देण्यात आले. डिसेंबर महिन्याचा हप्ता सुद्धा जमा झाला आहे. पण त्यातच राज्याची आर्थिक स्थिती नाजूक असल्याचे समोर येत आहे. कॅगने राज्य सरकारच्या आर्थिक धोरणांवर ताशेरे ओढले आहे. तिजोरीवर आर्थिक बोजा वाढला आहे. राजकोषीय तूट 2 लाख कोटींवर गेल्याचे समोर आले. तर आता शेतकर्‍यांच्या कर्जमाफीचा प्रश्न लाबणीवर पडला आहे.

हे वाचलंत का? -  50 टन डाळिंबाच्या उत्पन्नातून सत्तर लाख कमावले - Marathi News | Seventy lakhs were earned from the yield of 50 tons of pomegranates

बातमी अपडेट होत आहे…

हे सुद्धा वाचा

हे वाचलंत का? -  Lemon Grass : कमी खर्चात व्यवसाय सुरू करण्याची कल्पना, २० हजार गुंतवा इतके लाख कमवा - Marathi News | Plant 20,000 lemon grass and get income for six years


Web Title – Farmer Loan Waiver : लाडक्या बहि‍णीने शेतकर्‍यांचा घास हिरावला; कर्जमाफीचा फैसला केव्हा? का ठरणार निवडणुकीचा जुमला – Marathi News | Farmer Loan Waiver Ladki Bahin Yojana When will the loan waiver be decided? Why will the election be a joke What Minister Manikrao Kokate

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj