सरकारने चालू आर्थिक वर्षात किसान क्रेडिट कार्ड(KCC) आधारे कृषी आणि संबंधित कामासाठी 3 लाख रुपयांचे अल्पकालावधीचे कर्ज देण्यास मंजुरी दिली.
हे कर्ज अल्पकालीन कालावधीसाठी असते. या योजनेत सवलतीच्या व्याजदरात म्हणजे 7 टक्के दराने कर्ज देण्यात येते.
हे कर्ज वेळेत फेडणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार व्याजााठी तीन टक्के वार्षिक अतिरिक्त आर्थिक मदत करते.
म्हणजे या आर्थिक वर्षात 2024-25 मध्ये शेतकऱ्यांना चार टक्के दराने शेतकऱ्यांना कर्ज देण्यात येईल. पण ते मुदतीत फेडण्याची अट शेतकऱ्यांना पाळावी लागेल.
कृषी कर्ज हे शेती, पशु पालन, दूध डेअरी, मत्स्य पालन, मधमाशी पालन यासाठी या कर्जाचा वापर करता येईल.
हे पण वाचा
सोयाबीन तुपाशी, तूर उपाशी, भाव प्रति क्विंटल 5 हजारांनी आपटले – Marathi News | Big relief to farmers, the soybean purchase deadline was extended till 31st January 2025 but tur procurement faces problems rate down, tur price has reduced in the Market in seven months
सोयाबीन खरेदीबद्दल मोठी अपडेट, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मागणीला यश, शेतकऱ्यांना दिलासा – Marathi News | Central government extends deadline for soyabean procurement till 31 January
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना केंद्रीय कृषीमंत्र्यांनी दिली Good News, या योजनेसाठी मुदत वाढवली – Marathi News | Soybean farmer Soybean purchase deadline extended till 31st January
वारसनोंद पण आता ऑनलाईन; सरकारचे नागरिकांना नववर्षाचे गिफ्ट, असा करा अर्ज – Marathi News | Heir registration is now also online; State Government New Year’s gift to citizens, apply online
कांदा उत्पादक अडचणीत, दरात सात दिवसांत मोठी घसरण, आता खर्च निघणे अवघड होणार – Marathi News | Big fall in Onion price in Nashik Lasalgaon in seven days
किसान क्रेडिट कार्ड योजनेतंर्गत व्याज सवलतीचा फायदा पीक कापणीनंतर सहा महिन्यांच्या कालावधीसाठी असेल.
Web Title – Agri Loan : शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा; आता इतक्या लाखांच्या कृषी कर्जावर मिळवा व्याज सवलत, अपडेट तरी काय