बळीराजाच्यासाठी चिंतेची बातमी ! जिल्ह्यात 'या' दिवशी पावसासह गारपीटीची शक्यता, हवामानाचा अंदाज काय? - nashik news weather forecast chance of rain or hail in some parts of nashik district on sunday - DigiShivar
मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

बळीराजाच्यासाठी चिंतेची बातमी ! जिल्ह्यात ‘या’ दिवशी पावसासह गारपीटीची शक्यता, हवामानाचा अंदाज काय? – nashik news weather forecast chance of rain or hail in some parts of nashik district on sunday

किरण बाळासाहेब ताजणे, Tv9 मराठी

किरण बाळासाहेब ताजणे, Tv9 मराठी |

Updated on: Mar 22, 2023 | 1:40 PM

बळीराजाची चिंतेत आणखी भर पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने पुन्हा एकदा अवकाळी पाऊस आणि गारपीटीची शक्यता वर्तविल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

बळीराजाच्यासाठी चिंतेची बातमी ! जिल्ह्यात 'या' दिवशी पावसासह गारपीटीची शक्यता, हवामानाचा अंदाज काय?

Image Credit source: Google

नाशिक : बळीराजासमोरील चिंता काही केल्या कमी व्हायला तयार नाहीये. मागील दोन्ही आठवड्यात अवकाळी पाऊस तर कधी गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेल्याने बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. यामध्ये शासन कर्मचारी संपावर असल्याने अद्याप पंचनामे झालेले नाहीत. त्यामुळे मदत कधी होणार असा प्रश्न अशी स्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर संप मागे घेतल्यानंतरही शेतकऱ्यांचे पंचनामे रखडले गेले आहे. त्यात अनेक ठिकाणी शेतमालाचा सौदा झालेला असतांना व्यापारी कवडीमोल दराने शेतमाल मागत आहे. त्यामुळे बळीराजा कोंडीत पकडला गेला आहे.


Web Title – बळीराजाच्यासाठी चिंतेची बातमी ! जिल्ह्यात ‘या’ दिवशी पावसासह गारपीटीची शक्यता, हवामानाचा अंदाज काय? – nashik news weather forecast chance of rain or hail in some parts of nashik district on sunday

Leave a Comment

Share via
Copy link