असील कोंबडीचं तोंड लांब आणि लाटण्याच्या आकाराचं असतं. भरपूर पंख, घनदाट डोळे आणि लांब मान हे या कोंबडीचं वैशिष्ट्ये आहे. या कोंबडीचे पाय सरळ आणि मजबूत असतात.

Poultry Farming
Image Credit source: tv9 marathi
नवी दिल्ली : आपण सोन्याची अंडी देणाऱ्या कोंबडीबद्दल लहानपणापासून ऐकत आलो आहोत. पण अशी कोंबडी आपल्याला कधी पाहायलाच मिळाली नाही. अशा कोंबड्या केवळ कहाणीतच अस्तित्वात असतात हेही आपल्याला माहीत आहे. पण अशीही एक कोंबडी आहे. जिची तुलना तुम्ही सोन्याचं अंडं देणाऱ्या कोंबडीशी करू शकता. कारण ही कोंबडी अत्यंत दुर्मिळ आहे. तिच्यासमोर कडकनाथ कोंबडीही फेल आहे. इतकच काय या कोंबडीचं एक अंडं घेणं तुमच्या खिशालाही परवडणारं नाही. म्हणून तर ही कोंबडी सोन्याचं अंडं देणाऱ्या कोंबडीपेक्षा काही कमी नाहीये.
Web Title – ही कोंबडी म्हणजे सोन्याचं अंडं देणारीच जणू, हिच्या पुढे कडकनाथही फेल; एका अंड्याची किंमत ऐकाल तर… – Most Expensive Egg aseel chicken one egg cost for rupees 100
