PM Kisan Scheme : खात्यात नाही जमा झाली रक्कम, शेतकऱ्यांनी येथे करावी तक्रार - The 13th installment of PM Kisan Yojana is not received in the account, then complain here how to complain, PM Kishan, - DigiShivar
मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

PM Kisan Scheme : खात्यात नाही जमा झाली रक्कम, शेतकऱ्यांनी येथे करावी तक्रार – The 13th installment of PM Kisan Yojana is not received in the account, then complain here how to complain, PM Kishan,

PM Kisan Scheme : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी पीएम किसान योजनेच्या 13 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वळता केला. पण हप्त्याची रक्कम तुमच्या खात्यात जमा झाली नसेल तर तुम्हाला त्याविरोधात तक्रार दाखल करता येते.

नवी दिल्ली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पंतप्रधान किसान सम्मान निधी (PM Kisan Samman Nidhi Yojana) अंतर्गत देशातील 8 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या खात्यात DBT च्या माध्यमातून रक्कम वितरीत केली. सोमवारी पीएम किसान योजनेच्या 13 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वळता करण्यात आला. या योजनेतंर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 16,000 कोटी रुपयांहून अधिकची रक्कम जमा करण्यात आली. या योजनेतंर्गत पात्र शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना 2,000 रुपयांचा निधी तीन समान हप्त्यात देण्यात येतो. शेतकऱ्याच्या खात्यात वार्षिक 6,000 रुपये जमा करण्यात येतात. पण हप्त्याची रक्कम तुमच्या खात्यात जमा झाली नसेल तर तुम्हाला त्याविरोधात तक्रार (PM-KISAN Scheme Complaint Number) दाखल करता येते.


Web Title – PM Kisan Scheme : खात्यात नाही जमा झाली रक्कम, शेतकऱ्यांनी येथे करावी तक्रार – The 13th installment of PM Kisan Yojana is not received in the account, then complain here how to complain, PM Kishan,

Leave a Comment

Share via
Copy link