या महोत्सवात जिल्ह्यातील शेतकरी वर्गांसाठी विविध बियाणे कंपनीचे स्टॉल्स, औषधी, खाते,. विविध औजारे, तंत्रज्ञान, फळ, भाजीपाला सह कृषी कंपन्या, शेतकरी गट, महिला गट, यांनी सहभाग घेतला आहे.
Web Title – Buldhana : बुलढाणा जिल्ह्यात कृषी महोत्सवात शेतकरी महिलांच्या तयार केलेल्या वस्तू पाहायला लोकांची गर्दी – Agricultural festival begins in Buldhana district from today
